Ferfar #10084 · ढवळपुरी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1194
- Talathi
- दिनेश बबन लोंढे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : गोरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गोरेगाव शाखा ढवळपुरी
लिहून घेणार : रामदास लालु जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 1194 तपशिल : गोरेश्वर ग्रा.बि.शे.सह.पत. र.रू.300000/- रामदास - 5215
गोरेश्वर ग्रा बि शे सह पत यांस र रु 150000/-चे जादा बोजाचे गहाणखत रामदास लालु जाधव यांनी करुन दिले. - 6938
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु.निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्र.7222 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.