Ferfar #2930 · ढोकी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : सोमेश्वर ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या.
लिहून घेणार : आप्पा मंजाबा मोरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 55/1 तपशिल : सोमेश्वर ग्रा.बि.शे.सह.पत, र.रू.500000/- आप्पा, मंजाबा. - 1551
प्रमाणे आप्पा मंजाबा मोरे यानी सेामेश्वर ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या काकणेवाडी ता. पारनेर यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2067
सर्व्हे क्रमांक : 55/2 तपशिल : प्रमाणे आप्पा मंजाबा मोरे यानी सेामेश्वर ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या काकणेवाडी ता. पारनेर यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2067
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक पारनेर दस्त क्रमांक 7487/2026 दि.26/10/2026 यांचेकडील रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.