सातबारा Watch

← ढोकी

Ferfar #2931 · ढोकी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
हरिश्चंद्र विजय देशपांडे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : माऊली ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या., पारनेर लिहून देणार : सुनिल नागनाथ ठाणगे रा. ढोकी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6054 दिनांक 17/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101 वर बोजा दाखल करणेबाबत जादा बोजाचे गहाणखत सूची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.