सातबारा Watch

← वडगांव सावताळ

Ferfar #6517 · वडगांव सावताळ

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
477, 481
Talathi
वैभव दगडू उरमूडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 जप्ती आदेश श्री गुरुदत्त मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसा. लि. मु. पो. वासुंदे, ता. पारनेर, जि. अ.नगर यांचेकडील पत्र जा. क्र. 75/HO/2026 दि. 16/09/2026 अन्वये प्राप्त झालेले आर्बिट्रल ट्रीब्युनल अहमदनगर यांचे लवाद निकाल रेफरन्स नं. 15/2025 दि. 21/11/2025 नुसार कर्जदार तुकाराम भिमाजी झावरे आणि सहकर्जदार व जामीनदार भिमाजी तात्याबा झावरे यांनी श्री गुरुदत्त मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसा. लि. मु. पो. वासुंदे या शाखेतून घेतलेल्या कर्जाच्या थकबाकीपोटी कर्जदार यांचे मालकीचे मौजे वडगाव सावताळ येथील गट नं. 481 पैकी क्षेत्र 0 हे 50 आर, गट नं. 477 पैकी क्षेत्र 0 हे 09 आर व सहकर्जदार व जामीनदार भिमाजी तात्याबा झावरे यांचे मालकीचे मौजे वडगाव सावताळ येथील गट नं. 481 पैकी क्षेत्र 1 हे 00 आर चे इतर अधिकारात श्री गुरुदत्त मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसा. लि. मु. पो. वासुंदे या संस्थेच्या नावाने जप्ती आदेशाची नोंद केली असे.