सातबारा Watch

← वडगांव सावताळ

Ferfar #6533 · वडगांव सावताळ

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
647
Talathi
वैभव दगडू उरमूडे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लि.,टाकळी ढोकेश्वर शाखा-टाकळी ढोकेश्वर गहाणखत लिहुन देणार : धनंजय नारायण शिंदे रा. वडगांव सावताळ यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7484-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 647 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनंजय नारायण शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.