सातबारा Watch

← वडगांव सावताळ

Ferfar #6535 · वडगांव सावताळ

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
565
Talathi
वैभव दगडू उरमूडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 रिकन्व्हेंस लिहून देणार : आमदार सिताराम घनदाट (मामा) ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या नांदूरपठार शाखा टाकळी ढोकेश्वर तर्फे गणेश रामा फुलमाळी. लिहून घेणार : ज्योती लहु जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 565 तपशिल : प्रमाणे ज्योती लहु जाधव यानी कर्ज देणार - आमदार सिताराम घनदाट (मामा) ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या नांदूरपठार शाखा टाकळी ढोकेश्वर यांच्या कडुन रक्कम रुपये 4000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5896 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु. निबंधक पारनेर यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र.7408/2026 दि. 22/10/2026 ची प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.