सातबारा Watch

← वासुंदे

Ferfar #8587 · वासुंदे

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
139
Talathi
दत्तात्रय झुंबर शिंदे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री हरेश्वर सहकारी पतपेढी मर्या.मुंबई शाखा कर्जुले हर्या यांचे प्रतिनीधी शांताराम बबन किनकर गहाणखत लिहुन देणार : सुजीत निवृत्ती शिर्के रा. वासुंदे यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7269-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 139 क्षेत्र 0.5150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुजीत निवृत्ती शिर्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार प्रणिता राजेंद्र आहेर (खाता क्रमांक :- 858) ,