सातबारा Watch

← कर्जुले हर्या

Ferfar #5248 · कर्जुले हर्या

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
142
Talathi
हरिश्चंद्र विजय देशपांडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 वसुली व विक्री अधिकारी संपदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शिरूर यांचे कडील पत्र क्र.जा.क्र.०९/३४/एसआरओ/रिकव्हरी/संपदा पत शिरूर/स्थावर जप्ती/सन २०२६-२७ दि.२८/०९/२०२६ आलेवरून कर्जदार-दत्तात्रय रामचंद्र शिंदे यांचे जामीनदार गणेश सीताराम गोरडे यांचे गट नं.142 क्षेत्र 0हे.94आर जमिनीवर रक्कम रुपये 4622665/-चा जप्ती बोजा दाखल केला. स्थावर मिळकत जप्ती आदेशावरून नोंद.