सातबारा Watch

← नांदुर पठार

Ferfar #2879 · नांदुर पठार

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
553, 566
Talathi
प्रदिप भिमाजी भालेकर
First seen
3d ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-आमदार सिताराम घनदाट (मामा) ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.नांदुर पठार,शाखा नांदुर पठार,ता.पारनेर,जि.अ.नगर. गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय गंगाराम देशमाने रा. नांदुर पठार यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7253-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 553, 566 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय गंगाराम देशमाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.