Ferfar #1330 · पिंपळगांव तुर्क
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 209
- Talathi
- केरनाथ भगवान सरोदे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कान्हूर पठार,ता.पारनेर जि.अहिल्यानगर
लिहून देणार : प्रशांत सबाजी वाळुंज रा. पिंपळगांव तुर्क यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील अनोंदनीक्रत दस्त क्रमांक 468 पुस्तक क्र.7 खंड क्र.44 पृष्ठ क्र.114 ते 117 वर फायलिंग केलेले आहे.दिनांक 01/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 159402/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 209 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कान्हूर पठार यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 159402/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.