Ferfar #3531 · पिंपळगांव रोठा
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- केरनाथ भगवान सरोदे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कान्हूर पठार ता.पारनेर जि.अहिल्यानगर
लिहून देणार : निमा संतोष सुपेकर रा. पिंपळगांव रोठा यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील अनोंदानीक्रत दस्त क्रमांक 236 पुस्तक क्र.1 खंड क्र.12 वर दिनांक 19/10/2026 फायलिंग केला आहे,प्रमाणे रक्कम रुपये 300000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कान्हूर पठार ता.पारनेर जि.अहिल्यानगर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.