Ferfar #3533 · पिंपळगांव रोठा
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कान्हूर पठार ता.पारनेर जि.अहिल्यानगर
लिहून देणार : ज्ञानदेव भागाजी सुपेकर रा. पिंपळगांव रोठा यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील अनोंदनिक्रत दस्त क्रमांक 258 पुस्तक क्र 1 खंड क्र 13 पृष्ठ 28 ते 31 वर दिनांक 28/10/2026 फायलिंग केले प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 436, 434 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कान्हूर पठार यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.