Ferfar #1462 · वडगांव दर्या
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
नोदीचा प्रकार:- गहाणखत
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-सर्वग्राम फिनकेअर प्रायव्हेट लि.शाखा पारनेर,ता.पारनेर,जि.अ.नगर तर्पे प्रतिनिधी चंद्रकांत गंगाधर खाडे ,कर्ज देणार-सर्वग्राम फिनकेअर प्रायव्हेट लि.शाखा पारनेर,ता.पारनेर,जि.अ.नगर तर्फे प्रतिनिधी चंद्रकांत गंगाधर खाडे
गहाणखत लिहुन देणार : सुनिल बाळू परांडे रा. वडगांव दर्या यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7250-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 529, 547 क्षेत्र 0.7300 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल बाळू परांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार-योगिता सुनिल परांडे (खाता क्रमांक :- 638) ,