Ferfar #961 · पिंप्री पठार
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 95
- Talathi
- अभिजीत नरसिंग शेलार
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
अंकिता दीपक लाळगे ,अलका सीताराम लाळगे ,आशा रमेश बरशिले ,ओम रामदास परांडे ,कौसाबाई भाऊ परांडे ,चित्रा काळुराम दरेकर ,बबन भाऊ परांडे ,विठ्ठल भाऊ परांडे ,सावित्राबाई रामदास परांडे - - -रा. पिंप्री पठार(खाता क्रमांक258) गट/सर्व्हे क्रमांक95, एकुण क्षेत्र 1.3000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
सावित्राबाई रामदास परांडे , (खाता क्रमांक :-519)गट/सर्व्हे क्रमांक 95 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी
विठ्ठल भाऊ परांडे , (खाता क्रमांक :-518)गट/सर्व्हे क्रमांक 95 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
बबन भाऊ परांडे , (खाता क्रमांक :-520)गट/सर्व्हे क्रमांक 95 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
तसेच गट नंबर 95 मधील स्वतंत्र विहीर इले. मोटार पाईपलाईन यामध्ये लिहून ठेवणार विठ्ठल भाऊ परांडे बबन भाऊ परांडे व सावित्राबाई रामदास परांडे यांचा समान हिस्सा राहणार आहे
यांना दुय्यम निंबधक पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5686 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.