Ferfar #8953 · कान्हूर पठार
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
पारनेर येथील मे.सिव्हील जज्ज साहेब, ज्युनिअर डीव्हीजन यांचे कोर्टात रे.मु.नं 447/2026 मधील वादी समाधान भास्कर सोनावळे प्रतिवादी नं 1 संगिता राजेंद्र सोनावळे , प्रतिवादी नं 2 गंगुबाई भास्कर सोनावळे , प्रतिवादी नं 3 प्रविण भास्कर सोनावळे , प्रतिवादी नं 4 मयुर भास्कर सोनावळे यांचेत आप-आपसात सुलेनामा झालेवरुन खालीलप्रमाणे वडीलोपार्जित क्षेत्राचे वाटप करुन घेणेत आले :-
1) गट नं 3365 पैकी वहीती 00 हे. 3450आर – संगिता राजेंद्र सोनावळे.
2) गट नं 3365 पैकी वहीती 00 हे. 3450आर – प्रविण भास्कर सोनावळे.
3) गट नं 3351 पैकी वहीती 00 हे. 2100आर – संगिता राजेंद्र सोनावळे.
4) गट नं 3362 पैकी वहीती 00 हे. 5950आर – संगिता राजेंद्र सोनावळे.
5) गट नं 3362 पैकी वहीती 00 हे. 2875आर – समाधान भास्कर सोनावळे.
6) गट नं 3362 पैकी वहीती 00 हे. 2875आर – मयुर भास्कर सोनावळे.
7) गट नं 3349 पैकी वहीती 00 हे. 1100आर – गंगुबाई भास्कर सोनावळे.
8) गट नं 3346 पैकी वहीती 00 हे. 0600आर – गंगुबाई भास्कर सोनावळे.
9) गट नं 3340 पैकी वहीती 00 हे. 0800आर – गंगुबाई भास्कर सोनावळे.
वरीलप्रमाणे रे.मु.नं 447/2026 दिनांक 21/07/2026 चे सुलेनामा व तहसिल कार्यालय यांचेकडील क्र.कावि/कुका.2274/2026 दिनांक 09/09/2026 दफ्तरी दाखल करुन नोंद घेतली असे.