सातबारा Watch

← कान्हूर पठार

Ferfar #8956 · कान्हूर पठार

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
2344
Talathi
निलेश कल्याण पवार
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, कान्हूर पठार लिहुन देणार : लताबाई विठ्ठल ठुबे रा. पळशी गट नंबर/ सर्वे नंबर 2344 यांनी दुय्यम निबंधक कार्यालय पारनेर यांचेकडील पुस्तक क्रमांक 1 खंड क्रमांक 13 पुष्ठ 44 ते 48 दस्त क्रमांक 262 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.7266 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लताबाई विठ्ठल ठुबे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.