Ferfar #2199 · तिखोल
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 383
- Talathi
- माई पुंजाराम शेलार
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लोककल्याण ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या.टाकळी ढोकेश्वर,शाखा - टाकळी ढोकेश्वर,ता.पारनेर,जि.अ.नगर
गहाणखत लिहुन देणार : बाबासाहेब धोंडीबा ठाणगे रा. तिखोल यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7393-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 383 क्षेत्र 1.0950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब धोंडीबा ठाणगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.