सातबारा Watch

← तिखोल

Ferfar #2209 · तिखोल

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
191, 437, 468, 500, 504, 551
Talathi
माई पुंजाराम शेलार
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 हांडे डी.पी.विशेष वसुली व विक्री अधिकारी पारनेर तालुका सहकारी पतसंस्था सहकारी फेडरेशन मर्या.पारनेर यांचेकडील जा.क्र.1327 दि.16/10/2026 रोजीच्या पत्रान्वये श्री साई ग्रामीण बिगरशेती सहकारी पत.मर्या या संस्थेच्या कर्जापोटी रेहाना जमाव इनामदार व यांना जामीनदार अशोक धोंडीबा दातीर व बाजीराव जिजाबा ठाणगे यांच्या मिळकतीवरील जप्ती हुकुम बोजा कर्जदार यांनी भरले असले कारणाने कमी केला असे . हांडे डी.पी.विशेष वसुली व विक्री अधिकारी पारनेर तालुका सहकारी पतसंस्था सहकारी फेडरेशन मर्या.पारनेर यांचेकडील जा.क्र.1327 दि.16/10/2026 रोजीच्या पत्रावरून नोंद घेतली असे