सातबारा Watch

← तिखोल

Ferfar #2210 · तिखोल

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
551
Talathi
माई पुंजाराम शेलार
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री ढोकेश्वर ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या. टाकळी ढोकेश्वर,शाखा - टाकळी ढोकेश्वर,ता.पारनेर,जि.अ.नगर गहाणखत लिहुन देणार : बाजीराव जिजाबा ठाणगे रा. तिखोल यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7655-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 551 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाजीराव जिजाबा ठाणगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.