सातबारा Watch

← हिवरे कोर्डा

Ferfar #3983 · हिवरे कोर्डा

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
382
Talathi
अस्मा चांद पटेल
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- मारुती बाबुराव कोरडे रा. जामगांव(खाता क्रमांक424) गट/सर्व्हे क्रमांक382 लागवडीयोग्य क्षेत्र 1.9400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी संपूर्ण बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अरूण मारूती कोरडे , (खाता क्रमांक :-2737)गट/सर्व्हे क्रमांक 382 लागवडीयोग्य क्षेत्र 1.9400 आणि पोटखराब क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी तसेच गट नं. 382 मध्ये उत्तर बाजुची विहवाट क्षेत्रातील एक चालु पाण्याची विहीर असुन ती व तीचे पाणी त्यावरील इले.मोटार यात लिहून देणार यांचा 1/2 हिस्सा असुन तो संपूर्ण 1/2 हिस्सा लिहून घेणार यांना बक्षीसपत्राने दिला. गट नं. 383 मध्ये एक चालु पाण्याची िवहीर असुन ती व तिचे पाणी यातील 1/4 हिस्सा लिहून घेणार यांना बक्षीसपत्राने दिला. यांना दुय्यम निंबधक पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7585 दिनांक 30/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.