Ferfar #3989 · हिवरे कोर्डा
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 427
- Talathi
- अस्मा चांद पटेल
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
कोर्ट हुकूमनामाप्रमाणे नोंद लावणेबाबत
मे सिव्हील जज्जसाहेब पारनेर यांचेकडील रे.मु.नं. ७४१/२०२५ दि.९/३/२०२६ व तहसिलदार पारनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/कुका/६४३/२०२६ पारनेर दि.१८/०३/२०२६ अन्वये वादी व प्रतिवादी यांचे हुकुमनाम्याप्रमाणे जमिनीचे वाटप केले ते खालीलप्रमाणे
वादी : महेश बाळासाहेब कावरे
प्रतिवादी : १)बाळासाहेब कोंडीभाऊ उर्फ कोंडीबा कावरे २)सुनिता बाळासाहेब कावरे ३)आकाश बाळासाहेब कावरे ४) लता दामू नरसाळे ५) निखील दत्तात्रय महांडूळे
1)गट नं.४२७ मधील कुटुंबाचे असणारे १.७५ हे.आर व पो.ख.०.०२ हे आर क्षेत्रापैकी महेश बाळासाहेब कावरे यांना ०.३७.५० हे आर क्षेत्र वाटपात देण्यात आले.
2)गट नं.४२७ मधील कुटुंबाचे असणारे १.७५ हे.आर व पो.ख.०.०२ हे आर क्षेत्रापैकी बाळासाहेब कोंडीबा कावरे यांना ०.५० हे आर व पो.ख.०.०१ हे आर क्षेत्र वाटपात देण्यात आले.
3)गट नं.४२७ मधील कुटुंबाचे असणारे १.७५ हे.आर व पो.ख.०.०२ हे आर क्षेत्रापैकी सुनिता बाळासाहेब कावरे यांना ०.५० हे आर व पो.ख.०.०१ हे आर क्षेत्र वाटपात देण्यात आले.
4)गट नं.४२७ मधील कुटुंबाचे असणारे १.७५ हे.आर व पो.ख.०.०२ हे आर क्षेत्रापैकी आकाश बाळासाहेब कावरे यांना ०.३७.५० हे आर क्षेत्र वाटपात देण्यात आले.
लता दामू नरसाळे , निखील दत्तात्रय महांडूळे यांनी त्यांचा दावा मिळकती मधील असलेला संपूर्ण हक्क व हिस्सा वादी व प्रतिवादी नं. १,२,३ करीत कायमस्वरूपी स्वखुशीने सोडून दिलेला आहे.
मे सिव्हील जज्जसाहेब पारनेर यांचेकडील रे.मु.नं. ७४१/२०२५ अन्वये नोंद केली असे.