सातबारा Watch

← माळकुप

Ferfar #3251 · माळकुप

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-02
Objection until
2026-09-17
Certified
—
Gat / Survey
184
Talathi
दत्तात्रय झुंबर शिंदे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानेश्वर माऊली ग्रामिण बिगर शेती सह पतसंस्था मर्या शाखा हिवरे कोरडा ता. पारनेर, जि. अहिल्यानगर - गहाणखत लिहुन देणार : बबन लक्ष्मण नाबगे रा. माळकुप यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6309-2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 184 क्षेत्र 0.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन लक्ष्मण नाबगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.