Ferfar #2290 · वडगांव आमली
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 286
- Talathi
- विजू भाऊ नाईक
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026
कोर्ट हुकूमनामाप्रमाणे नोंद लावणेबाबत -
मे. सिव्हील जज्ज साहेब, ज्युनिअर डिव्हीजन, पारनेर न्यायालय रे. मु. नं. ३६५/२०२५ अन्वये खालील प्रमाणे कोर्ट हुकूमनामा करण्यात आला.
वादी – अंकुश तुकाराम रोहोकले
प्रतिवादी १. सुजित अंकुश रोहोकले, २. आकाश अंकुश रोहोकले, ३. विकास तुकाराम रोहोकले.
गट नं २८६ पैकी सुजित अंकुश रोहोकले (खाता नंबर ६८८१ ) यांना क्षेत्र ०.३५०० हे आर, पश्चिम बाजूकडील नदीलगत पुर्व पश्चिम लांबीचे.
गट नं २८६ पैकी आकाश अंकुश रोहोकले (खाता नंबर ६८८२ ) यांना क्षेत्र ०.३५०० हे आर. उत्तर बाजूकडील ओढ्यालगत व पश्चिम बाजूकडील नदीलगत पूर्व पश्चिम लांबीचे.
सदर दाव्यातील गट नंबर २८६ मध्ये असणा-या विहीरीत सुजित अंकुश रोहोकले व आकाश अंकुश रोहोकले यांचा समान हिस्सा राहील.
बाबत गावी मा. तहसिल कार्यालय पारनेर यांचेकडील क्र. कावि/कुका/२२१२ दि ०४/०९/२०२६ व मे. सिव्हील जज्ज साहेब, ज्युनिअर डिव्हीजन, पारनेर न्यायालय रे. मु. नं. ३६५/२०२५ आलेवरून नोंद केली असे.