Ferfar #2489 · भांडगांव
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 228
- Talathi
- विजू भाऊ नाईक
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
खरेदीने
विहीर हिस्सा खरेदीने लिहून देणार – विमल सुभाष उकांडे
मान्यता देणार – सुभाष नामदेव उकांडे
विहीर हिस्सा खरेदीने लिहून घेणार – मंगल एकनाथ शिंदे
यांनी गट नंबर २२८ मधील लिहून देणार यांचा विहीर पाण्यामध्ये व त्यावरील ५ होर्स पाँवर ची इले मोटार व पाईपलाइन यामध्ये १/३ हिस्सा लिहून घेणार यांना कायमस्वरूपी रक्कम रुपये २०००००/- ला कायम खरेदीने दिला. सदर विहिरीचे पाणी गट नंबर २३३ व गट नंबर २३४ करिता लिहून घेणार यांना खरेदी दिले असे. बाबत गावी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील खरेदी दस्त क्र ८२३८/२०२६ दि ०८/१०/२०२६ आलेवरून इतर अधिकारात विहीर हिस्सा खरेदीची नोंद केली असे.