सातबारा Watch

← सारोळा अडवाई

Ferfar #2261 · सारोळा अडवाई

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
342/3
Talathi
विजू भाऊ नाईक
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : भाळवणी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित भाळवणी लिहून घेणार : संतोष जयवंत शेळके, संतोष सिताराम पानसरे, प्रविण रामचंद्र शेळके, किसन रावसाहेब तरटे व संजय दत्तु तरटे यांनी सर्व्हे क्रमांक : 342/3 तपशिल : प्रमाणे किसन रावसाहेब तरटे ,प्रविण रामचंद्र शेळके ,संजय दत्तु तरटे ,संतोष जयवंत शेळके ,संतोष सिताराम पानसरे यानी कर्ज देणार - भाळवणी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित भाळवणी ता. पारनेर जि. अ.नगर यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2238 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्रमांक ६८६२/२०२६ दिनांक २३/०९/२०२६ आलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.