सातबारा Watch

← सारोळा अडवाई

Ferfar #2264 · सारोळा अडवाई

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
618
Talathi
विजू भाऊ नाईक
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 नमुना ‘र’ हस्तांतरण प्रमाणपत्राची नोंद करणेबाबत ... श्री पी एन डोके, विशेष वसुली व विक्री अधिकारी, राजीव गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्या, अहिल्यानगर यांचेकडील जा.क्र.वसुली/२८०/२०२६ दि १९/१०/२०२६ व उपनिबंधक, सहकारी संस्था नगर तालुका यांचेकडील जा.क्र.बी./पत्र/क्र.१००/रा.गा.पत/सन ०९ आलेवरून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १०६० चे कलम १०० अन्वये मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी नमुना ‘र’ प्रमाणपत्र प्राप्त झाले असून तसेच मा. तहसील कार्यालय पारनेर यांचेकडील क्र.कुका/१४३५/२००९ दि १९/१२/२००९ नुसार आण्णासाहेब दगडू भापकर यांचे मालकीची मौजे सारोळा आडवाई येथील गट नंबर ६१८ चे क्षेत्र १.२३ हे आर व पो ख ०.०१ आर वर राजीव गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्या अहिल्यानगर यांचे नाव दाखल केले असे, बाबत गावी श्री पी एन डोके, विशेष वसुली व विक्री अधिकारी, राजीव गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्या, अहिल्यानगर यांचेकडील पत्र नमुना ‘र’ प्रमाणपत्र दावा क्र. जा.क्र.वसुली/२८०/२०२६ दि १९/१०/२०२६ आले वरून नोंद घेतली असे.