सातबारा Watch

← जामगांव

Ferfar #6441 · जामगांव

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
630
Talathi
अस्मा चांद पटेल
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 र प्रमाणपत्राची नोंद कमी करणेबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०० नियम 85 अन्वये गावी फेरफार क्र.५६३४ नुसार पारनेर ग्रामिण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. ता. पारनेर जि. अहमदनगर यांच्रे नावाची नोंद झालेली होती. श्री विशाल दाते, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था पारनेर यांचेकडील पत्र क्र.७४५ जा.क्र.सनिपा/वि-१ /पारनेर ग्राबिशे/क.१०० नि.८५/बोजा कमी /सन २०२६ दि.१७/०९/२०२६ आलेवरून इतर अधिकारातील मूळ मालक भाऊसाहेब नामदेव चौधरी यांचे नाव कमी करून कब्जेदार सदरी घेतले असून कब्जेदार सदरी असलेले पारनेर ग्रामिण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. ता. पारनेर जि. अहमदनगर यांचे नाव कमी केले असे. बाबत गावी श्री विशाल दाते, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था पारनेर यांचेकडील पत्र क्र.७४५ जा.क्र.सनिपा/वि-१ /पारनेर ग्राबिशे/क.१०० नि.८५/बोजा कमी /सन २०२६ दि.१७/०९/२०२६ आलेवरून नोंद केली असे.