सातबारा Watch

← गोरेगांव

Ferfar #6935 · गोरेगांव

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
365
Talathi
स्वाती योगीराज वायफळकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : गोरेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गोरेगाव लिहून घेणार : तुकाराम महादु नरसाळे,लिंबाजी महादु नरसाळे,गंगाराम महादु नरसाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 365 तपशिल : गोरेगांव वि.का.स.सो.र.रू 150000/- गंगारामचे - 2253 सर्व्हे क्रमांक : 365 तपशिल : गोरेगाव वि का सेवा सह सोसायटी लि र रु 200000/- दि. 29/08/18 तुकाराम महादु नरसाळे यांचे क्षेत्रावर - 4451 सर्व्हे क्रमांक : 365 तपशिल : गोरेगाव वि.का.से.सोसायटी लि. गोरेगाव र.रु.300000/- दि.12/6/2020 तुकाराम यांचे हिश्या पुरता - 4745 सर्व्हे क्रमांक : 365 तपशिल : गोरेगाव वि.का.से.सोसायटी लि. गोरेगाव र.रु.400000/- दि.18/08/2022 लिंबाजी यांचे हिश्या पुरता - 5311 सर्व्हे क्रमांक : 365 तपशिल : दिनांक 17/03/2025 रोजी गोरेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चा तुकाराम महादु नरसाळे यांच्या नावे र.रु. 500000/- कर्ज. - 6427 दिनांक 30/03/2025 रोजी गोरेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चा गंगाराम महादु नरसाळे यांच्या नावे र.रु. 800000/- कर्ज. - 6503 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गोरेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गोरेगाव यांचेकडील दिनांक-12/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.