Ferfar #4238 · करंदी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- स्नेहल गबाजी भोर
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, कान्हूर पठार
लिहुन देणार : संगिता गोकुळ चिर्के रा. विरोली गट नंबर/ सर्वे नंबर 41 यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 502 दिनांक 21/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 159000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.4943 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता गोकुळ चिर्के , यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , कान्हूर पठार,यांचेकडील पत्रा दिनांक 26/ 10/ 2026 यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 159000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.