Ferfar #17861 · पारनेर
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 840
- Talathi
- रमेश भगवंत झावरे
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : रेणुकामाता महिला ग्रा.बि.शेती पत.दैठणेगुंजाळ र रु.500000/- कर्जदार शहाजी थोरात करीता जामिनदार बाबाजी थोरात यांचा ही
लिहून घेणार : बाबासाहेब नाना थोरात
गट नंबर/ सर्वे नंबर 840 वरील रेणुकामाता महिला ग्रा.बि.शेती पत.दैठणेगुंजाळ कर्जदार शहाजी थोरात करीता जामिनदार बाबाजी उर्फ बाळासाहेब थोरात यांचेकडून फेरफार क्र.9877 दिनांक 04/05/2016 रोजी घेतलेले जमीन जप्त बोजा रक्कम रु. 500000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था यांचे विशेस वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र/जा.क्र.1156/7 दि.15/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.