सातबारा Watch

← पारनेर

Ferfar #17866 · पारनेर

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
871, 876, 879
Talathi
रमेश भगवंत झावरे
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पुणेवाडी, शाखा - पुणेवाडी,ता.पारनेर,जि.अ.नगर गहाणखत लिहुन देणार : सतिष भास्कर कावरे रा. पारनेर यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7265-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 871, 876, 879 क्षेत्र 0.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिष भास्कर कावरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.