सातबारा Watch

← पारनेर

Ferfar #17888 · पारनेर

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
3658
Talathi
रमेश भगवंत झावरे
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24-10-2026 लिहुन घेणार : शरदचंद्र ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था वडझिरे, मु पो वडझिरे ता पारनेर जी अहिल्यानगर लिहुन देणार : पंढरीनाथ तुळशीराम रसाळ मु.पो. वेसदरे ता.पारनेर जि.अ.नगर यांनी दिनांक 22/05/2018 प्रमाणे रक्कम रुपये 181828.00/- कर्ज घेतले कर्जदारांची थकबाकी वसूल कर्जासाठी यांचे जामीनदार सुरेश भाउ चव्हाण  रा. पारनेर येथील गट नंबर/ सर्वे नंबर 3658 मध्ये यांच्या हिस्स्याचे क्षेत्रावर जमीन जप्त बोजा दाखल करणेबाबत शरदचंद्र ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या वडझिरे मा. व्यवस्थापक श्री.राजेंद्र वाघमोडे विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र क्रमांक ४३९/०८ दिनांक 22/05/2018 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 181828.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.