सातबारा Watch

← पानोली

Ferfar #5809 · पानोली

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
166, 279, 38
Talathi
विकास भास्कर पोटघन
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी पारनेर तालुका सह फेड मर्या पारनेर यांचेकडील पत्र जा.क्र. 848 दिनांक-22 /06 /2026 अन्वये गणेश ग्राम बिशेती सह पत पाणोली चे कर्जदार खोदडे शारदा देवराम राहणार पाणोली यांचे गट नंबर 279 तसेच जमीनदार 1) साळवे शामराव गुलाबराव गट न 166 व जमीनदार 2) देवराम शंकर खोडदे गट न 38 वरील गणेश ग्राम बिशेती सह पत पाणोली चा जप्ती बोजा कमी केला. विशेष वसुली व विक्री अधिकारी पारनेर तालुका सह फेड मर्या पारनेर यांचेकडील पत्रान्वये जप्तीचा बोजा कमी केला असे .