Ferfar #5813 · पानोली
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 116
- Talathi
- विकास भास्कर पोटघन
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026मा.सहाय्यक निबंधक ,सहकारी संस्था ,पारनेर ता.पारनेर जि.अहमदनगर यांचेकडील “ र “ प्रमाणपत्राचे आदेशानुसार मौजे पानोली येथील खातेदार श्रीमती अंजनाबाई मारुती थोरात यांचे गट नंबर 116 पैकी क्षेत्र 1 हे 46.75 आर व पो ख 0 हे 8.50 आर या मिळकतीतील स्वामित्व व मालकी हक्क त्यांचे वहिवाट व भोगवटा संपुष्टात आणून उक्त मालमत्ता स्वामित्व व मालकी हक्कासह त्याचा वहिवाट व भोगवटा साठी गणेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.पानोली या संस्थेकडे हस्तांतरीत केली असे. मा.सहाय्यक निबंधक ,सहकारी संस्था ,पारनेर ता.पारनेर जि.अहमदनगर यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०० व नियम १९६१ चे नियम ८५ अन्वये नमुना र प्रमाणपत्र यांचेकडील दावा क्र 211/सनिपा/गणेश /क100/आर.सर्टि/सन -26 दि 7/09/2026 अन्वये नोंद .