Ferfar #2405 · गटेवाडी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 196
- Talathi
- विकास भास्कर पोटघन
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कुकडी ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या. जवळा,शाखा - जवळा,ता.पारनेर,जि.अ.नगर
गहाणखत लिहुन देणार : रमेश शिवाजी साळुंके रा. गटेवाडी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7480-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 196 क्षेत्र 0.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश शिवाजी साळुंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.