सातबारा Watch

← गटेवाडी

Ferfar #2408 · गटेवाडी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
100, 87
Talathi
विकास भास्कर पोटघन
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 कालभैरवनाथ ग्रा बी शे सह पत जातेगाव यांचेकडील पत्र जा.क्र.467/2026 . दिनांक-3 /10/2026 अन्वये कालभैरवनाथ ग्रा बी शे सह पत जातेगाव चे कर्जदार अशोक गिताराम गट राहणार गटेवाडी यांचा गट न 100 व 87 वरील कालभैरवनाथ ग्रा बी शे सह पत जातेगाव चा जप्ती बोजा कमी केला. कालभैरवनाथ ग्रा बी शे सह पत जातेगाव यांचेकडील पत्रान्वये जप्तीचा बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.