सातबारा Watch

← पिंपळनेर

Ferfar #5549 · पिंपळनेर

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
783
Talathi
बाबाजी नामदेव बढे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 नोदीचा प्रकार:-अविभाज्य हिस्सा पुर्ण विक्री लिहुन देणार:-दिपाली ज्ञानेश गडगे,पुजा यशवंत ननावरे, अनिकेत भागवत रासकर, निकीता भागवत रासकर, रा. पिंपळनेर(खाता क्रमांक 2925) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 783, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी पैकी त्यांच्या अविभाज्य हिस्याचे संपुर्ण लागवडीयोग्य क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार : विलास भगवान रसाळ व रघुनाथ बबन वाव्हळ (खाता क्रमांक :-2928)गट/सर्व्हे क्रमांक 783 अविभाज्य हिस्याचे संपुर्ण लागवडीयोग्य क्षेत्र यांना दुय्यम निंबधक राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3997 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3842220 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.