Ferfar #5550 · पिंपळनेर
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18-10-2026
आदेश क्र अवॉर्ड क्र LAQ KP SR.13/1977. दि 28/03/1980
आदेश क्र मा. विशेष भूसंपादन अधिकारी कुकडी प्रकल्प लाभ क्षेत्र अहमदनगर यांचा आदेश क्र-नशि/केपी /1/104/1980 अहमदनगर दि. 28/03/1980. व मा विशेष भूसंपादन अधिकारी क्र 14 यांचे कडील अवॉर्ड क्र LAQ KP SR.13/1977. दि.28/03/1980. अन्वये मौजे पिंपळणेर येथे कुकडी डावा कालवा 61 किमी साठी खालील गट नं मधील क्षेत्र फेर क्र 574 नुसार संपादित झाल्याने तसेच मा उपविभागीय अधिकारी पारनेर श्रीगोंदा दि 04/09/2024 रोजी आढावा बैठकीत दिलेल्या सूचना नुसार तसेच मा तहसीलदार साहेब यांचे कडील आदेश क्र/ - क्र.कावी/ भूसंपादण/451/2024. दि 21/09/2024. व जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर, यांचे कडील आदेश क्र.कावि/अजि/स्वीस/ई-ऑफिस नं.2099613/2025 दि. 03/07/2025 अन्वये 7/12 वर कुकडी डावा कालवा अशी नोंद घेतली.
अ न गट नं क्षेत्र हे आर पो ख क्षेत्र हे आर
1 802 1.6500 0.0000
2 817 1.4000 0.0000 (फेर क्र1873 नुसार कजाप यापूर्वीच झालेले)
3 793 0.0900 0.0000
4 799 0.2700 0.0000
5 819 0.4400 0.0000
कार्यकारी अभियंता कुकडी सिंचन प्रकल्प, विभाग, क्र.3 शिरुर जि.पुणे
एलएक्यु/एसआर/13/1977 दि.16/8/1980