Ferfar #5558 · पिंपळनेर
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 760
- Talathi
- बाबाजी नामदेव बढे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
नोंदीचा प्रकार -जप्ती बोजा
विशेष वसूली व विक्री अधिकारी, मा.सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे, यांचेकडील जा.क्र. वि.व.व.वि.अ./मा.ना.स.प.(म)ठाणे जा.क्र ४०८ दि.१६/१०/२०२६ प्रमाणे माळशेज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. ठाणे यांचे कर्जदार जस्मिन सुरेश दडीया याच्या यांच्या र रु १,३१,३९८/- कर्जापोटी त्यांचे जामिनदार गणेश लक्ष्मण जेकटे यांचे गट क्र ७६० चे इतर हक्कात मालमत्ता जप्त बोजा अशी नोंद करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
नोंद विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे आदेशान्वये नोंद केली.