सातबारा Watch

← कळस

Ferfar #2951 · कळस

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
563
Talathi
काजल देविदास बोटे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026 खातेदार:झुंबर विष्णू गलांडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा. लि ,कळस यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा. लि.,कळस यांचेकडील पत्र दिनांक 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (सदर अर्ज PDE द्वारे प्राप्त झाला असे.)