Ferfar #2954 · कळस
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 146
- Talathi
- काजल देविदास बोटे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
खरेदीखत
लिहून देणार :- रामकृष्ण बाबुराव गाडगे
लिहून घेणार:- तारकचंद भास्कर बेल्हेकर
गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 146 यात एक चालु पाण्याची नवीन विहीर ती व तिचे पाणी 1/2 हिश्याप्रमाणे व त्यावरील 10 एच पी मोटार, पाईपलाईन स्वतंत्र घेण्याचा हक्क. येणेप्रमाणे विहीर, मोटार, पाईपलाईन दिली असुन जमीन खरेदी दिलेली नाही.
दुय्यम निंबधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5841/2026 वर्ष 2026 दिनांक - 07/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000-/ घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.सूची क्रमांक 2 वरुन नोंद.