Ferfar #9365 · वडझिरे
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-ससूनडॉक मत्स्य-गंगा को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.मुंबई.
गहाणखत लिहुन देणार : शिवाजी गंगाराम मोरे रा. वडझिरे यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7591-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1541, 1820 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी गंगाराम मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.