Ferfar #3780 · पाडळीआळे
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40
- Talathi
- काजल देविदास बोटे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 24-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24-10-2026
खातेदार:बबन भागाजी जरारे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर दि महानगर को ऑप बँक लि. मुंबई (नविन नाव-जीएस महानगर को-ऑप बँक लि)यांचेकडून दिनांक 10-01-2001 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 18500.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसुली अधिकारी द्वारा - जीएस महानगर को ऑप बँक लि, हिरामनी सुपर मार्केट, बी.डॉ बी ए रोड लालबाग, मुंबई - 400012 यांचेकडील पत्र क्रमांक जीएसएमसीबीएल/वसुली/62/2025-26 दिनांक 15/05/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (सदर अर्ज PDE द्वारे प्राप्त झाला असे.)