Ferfar #3791 · पाडळीआळे
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 612
- Talathi
- काजल देविदास बोटे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
खरेदीखत
लिहून देणार :- भास्कर सावकार येवले
लिहून घेणार:- 1)प्रविण गंगाराम गाडगे 2)जयवंत रंगनाथ गलांडे
गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 612 यात पश्चिमेकडील बाजुच्या ओढ्यालगत नवीन एक चालु पाण्याची विहीर ती व तिचे पाणी त्यावरील मोटार, पाईपलाईन स्वतंत्र घेण्याचा हक्क. गट नं 612 यात एक विहीरीलगत चालु पाण्याचा बोअरवेल तो व त्याचे पाणी स्वतंत्र घेण्याचा हक्क. या विहीर पाणी स्वतंत्र हिश्यात व स्वतंत्र बोअरवेल मध्ये लिहुन घेणार प्रविण गंगाराम गाडगे यांना सात दिवसापैकी तीन दिवस हिस्सा व लिहून घेणार जयवंत रंगनाथ गलांडे यांना सात दिवसापैकी चार दिवस हिस्सा राहिल. येणेप्रमाणे विहीरपाणी स्वतंत्र हिस्सा दिला असुन जमीन खरेदी दिलेली नाही.
दुय्यम निंबधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7504/2026 वर्ष 2026 दिनांक - 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000-/ घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.सूची क्रमांक 2 वरुन नोंद.