सातबारा Watch

← शिरसुले

Ferfar #2539 · शिरसुले

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
160, 163, 46
Talathi
सोनाली रामा राठोड
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 हुकूमनामा: पारनेर येथील मे सिव्हील जज्ज साहेब ,ज्युनिअर डिव्हिजन यांचे कडील रे.मु.नंबर 749/2023 दि. 04/09/2023 अन्वये वादी १.शांताराम शिवाजी चौधरी प्रतिवादी: १.गउबाई मारुती चौधरी २.भिकूबाई मारुती चौधरी ३.नंदाबाई मच्छिंद्र वाघमारे ४.वैशाली ठकाराम झांजाड ५.शिवाजी मारुती चौधरी ६.मिराबाई शिवाजी चौधरी ७.सविता धनंजय लाळगे ८.रविंद्र शिवाजी चौधरी वरील वादी व प्रतिवादी यांच्या मध्ये वाटप झाले ते पुढीलप्रमाणे १. शांताराम शिवाजी चौधरी यांना वाटपात आले पुढीलप्रमाणे – मौजे शिरसुले येथील गट नं 46 क्षेत्र 1 हे 20 आर ख 0 हे 01 आर वाटपात आले असे 2. भिकूबाई मारुती चौधरी यांना वाटपात आले पुढीलप्रमाणे मौजे शिरसुले येथील गट नं 46 क्षेत्र 0 हे 11 आर वाटपात देण्यात आले असे. मौजे शिरसुले येथील गट नं 163 क्षेत्र 0 हे 11 आर वाटपात देण्यात आले असे. 3. शिवाजी मारुती चौधरी यांना वाटपात आले पुढीलप्रमाणे – मौजे शिरसुले येथील गट नं 46 क्षेत्र 0 हे 40 आर वाटपात देण्यात आले असे. ४ . रविंद्र शिवाजी चौधरी यांना वाटपात आले पुढीलप्रमाणे – मौजे शिरसुले येथील गट नं 160 क्षेत्र 0 हे 55 आर ख 0 हे 00.50 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले असे. मौजे शिरसुले येथील गट नं 163 क्षेत्र 0 हे 49 आर ख 0 हे 01 आर वाटपात देण्यात आले असे. ५. मिराबाई शिवाजी चौधरी यांना वाटपात आले पुढीलप्रमाणे – मौजे शिरसुले येथील गट नं 163 क्षेत्र 0 हे 40 आर वाटपात देण्यात आले असे. गट नं 46 व 45 मधील सामाइक विहिरीमधील वादी , प्रतिवादी यांचा असलेला ½ हिस्सा तसेच इले मोटार ,पाईप लाईन मधील हक्क हा वादी शांताराम यांना वाटपात देण्यात आला असे. गट नं 163 मधील स्वतंत्र विहीर , इले मोटार ,पाईप लाईन मधील हक्क हा वादी यांना 1/8 हिस्सा व प्रतिवादी यांना रविंद्र यांना 7/8 हिस्सा देण्यात आला असे. गट नं 160 मधील सामाइक 4/8 हिस्यापैकी वादी शांताराम यांना 1/8 हिस्सा तसेच प्रतिवादी नं 8 रविंद्र यांना 3/8 हिस्सा वाटपात आला असे. प्रतिवादी नं 1 गऊंबाई प्रतिवादी नं 3 नंदाबाई, प्रतिवादी नं 4 वैशाली ,प्रतिवादी नं 7 सविता यांनी हक्क व हिस्सा स्वखुशीने सोडून दिला असे सदरची नोंद ही पारनेर येथील मे सिव्हील जज्ज साहेब ,ज्युनिअर डिव्हिजन यांचे कडील रे.मु.नंबर 749/2023 दि. 04/09/2023 अन्वये केली असे.