Ferfar #2541 · शिरसुले
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111
- Talathi
- सोनाली रामा राठोड
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , पारनेर
लिहून देणार : सुनंदा नामदेव लामखडे रा. शिरसुले यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 230 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 295489/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत ,प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 295489/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.