Ferfar #6316 · देवी भोयरे
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 581/1
- Talathi
- सोनाली रामा राठोड
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
लिहून देणार : देवऋषी राउतबाबा ग्रा बिगरशेती सह पतसंस्था
लिहून घेणार : वैभव बाबाजी औटी
यांनी सर्व्हे क्रमांक : 581/1 तपशिल : प्रमाणे गणेश प्रभाकर राऊत यानी देवऋषी राऊत बाबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.राऊतवाडी,शाखा राऊतवाडी - यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5678
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील सूची क्र 2 दस्त क्र 6916/2026 दि 28/09/2026 पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.