Ferfar #2638 · पिंप्री जलसेन
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
पारनेर येथील मे. सिव्हील जज्ज साहेब यांचेकडील रे.मु.न.४२१/२०२६ अन्वये मौजे पिंपरी जलसेन येथील शेत मिळकतीचे तडजोड होऊन खालील प्रमाणे वाटप झालेले आहे.
वादी
पोपट रामु उर्फ रामचंद्र घेमुड
प्रतिवादी
१. बाळासाहेब रामु उर्फ रामचंद्र घेमुड
२. सुरेखा गोपीनाथ काळे
गट क्रमांक ३५२ सदर गटातील वादी, प्रतिवादी यांचे वडिलोपार्जीत मालकीचे असणारे ० हे. ८४ आर क्षेत्रापैकी वादी पोपट रामु उर्फ रामचंद्र घेमुड यांना ० हे. ४२ आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे. प्रतिवादी क्र. १ बाळासाहेब रामु उर्फ रामचंद्र घेमुड यांना ० हे. ४२ आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
गट क्रमांक ४५२ सदर गटातील वादी, प्रतिवादी यांचे वडिलोपार्जीत मालकीचे असणारे ० हे. ४६ आर क्षेत्रापैकी वादी पोपट रामु उर्फ रामचंद्र घेमुड यांना ० हे. २३ आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे. प्रतिवादी क्र. १ बाळासाहेब रामु उर्फ रामचंद्र घेमुड यांना ० हे. २३ आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
गट क्रमांक ४५८/१ सदर गटातील वादी, प्रतिवादी यांचे वडिलोपार्जीत मालकीचे असणारे ० हे. ६२ आर क्षेत्रापैकी वादी पोपट रामु उर्फ रामचंद्र घेमुड यांना ० हे. ३८.५० आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे. प्रतिवादी क्र. १ बाळासाहेब रामु उर्फ रामचंद्र घेमुड यांना ० हे. २३.५० आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
गट क्रमांक ४५८/२ सदर गटातील वादी, प्रतिवादी यांचे वडिलोपार्जीत मालकीचे असणारे ० हे. १५ आर हे संपूर्ण क्षेत्र प्रतिवादी क्र. १ बाळासाहेब रामु उर्फ रामचंद्र घेमुड यांना वाटपात देण्यात आलेले आहे.
गट क्रमांक ४७३ सदर गटातील वादी, प्रतिवादी यांचे वडिलोपार्जीत मालकीचे असणारे ० हे. १७ आर व खराबा ० हे ०१ आर हे संपूर्ण क्षेत्र वादी पोपट रामु उर्फ रामचंद्र घेमुड व प्रतिवादी क्र. १ बाळासाहेब रामु उर्फ रामचंद्र घेमुड यांना सामाईकात वाटपात देण्यात आलेले आहे.
दावा मिळकत गट नंबर ४५८/२ मध्ये वादी, प्रतिवादीयांची इतर सह हिस्सेदारांसमवेत समाईकातील विहीर असून तिचा विहीर व विहीर पाणी याचा उपभोग वादी पोपट रामु उर्फ रामचंद्र घेमुड व प्रतिवादी नंबर १ बाळासाहेब रामु उर्फ रामचंद्र घेमुड यांनी इतर सह हिस्सेदारांसमवेत हिस्सेवारीप्रमाणे घ्यावयाचा आहे.
प्रतिवादी नंबर २ सुरेखा गोपनाथ काळे हीने तिचा दावा मिळकतीमधील हिस्सा वादी पोपट रामु उर्फ रामचंद्र घेमुड व प्रतिवादी नंबर १ बाळासाहेब रामु उर्फ रामचंद्र घेमुड यांचेसाठी कायम स्वरुपी स्वखुशीने सोडून दिला आहे.
पारनेर येथील मे. सिव्हील जज्ज साहेब यांचेकडील रे.मु.न.४२१/२०२६ व मा.तहसिलदार पारनेर यांचेकडील पत्र क्र.कावि/कु.का. २६४१ /२०२६, दिनांक १२/१०/२०२६ अन्वये नोंद घेतली.