Ferfar #2639 · पिंप्री जलसेन
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
पारनेर येथील मे. सिव्हील जज्ज साहेब यांचेकडील रे.मु.न.५९९/२०२६ अन्वये मौजे पिंपरी जलसेन येथील शेत मिळकतीचे तडजोड होऊन खालील प्रमाणे वाटप झालेले आहे.
वादी
विठ्ठल रामु शेळके
प्रतिवादी
१. विष्णू मार्तंड शेळके
२. रंभाबाई राजाराम शेळके
३. बाळू राजाराम शेळके
४. भास्कर रामु शेळके
५. बाळासाहेब रामु शेळके
६. संजना सिताराम नवले
दावा मिळकत गट नंबर ६२७ मध्ये वादी, प्रतिवादींचे समाईकात ०.१७.०० आर क्षेत्र असून ते वादी विठ्ठल रामु शेळके, प्रतिवादी नंबर १ विष्णू मार्तंड शेळके, प्रतिवादी नंबर ३ बाळू राजाराम शेळके, प्रतिवादी नंबर ४ भास्कर रामू शेळके यांचे दरम्यान हिस्सेवारीप्रमाणे समाईकात ठेवण्यात आलेले आहे.
दावा मिळकत गट नंबर ६३५ मध्ये वादी, प्रतिवादींचे समाईकातील ०.०४.५० आर क्षेत्र असून ते वादी विठ्ठल रामु शेळके, प्रतिवादी नंबर १ विष्णू मार्तंड शेळके, प्रतिवादी नंबर ४ भास्कर रामु शेळके यांचे दरम्यान हिस्सेवारीप्रमाणे समाईकात ठेवण्यात आलेले आहे.
दावा मिळकत गट नंबर ६३६ मध्ये वादी, प्रतिवादींचे समाईकातील ०.०६.०० आर क्षेत्र असून ते वादी विठ्ठल रामु शेळके, प्रतिवादी नंबर १ विष्णू मार्तंड शेळके, प्रतिवादी नंबर ३ बाळू राजाराम शेळके, प्रतिवादी नंबर ४ भास्कर रामु शेळके यांचे दरम्यान हिस्सेवारीप्रमाणे समाईकात ठेवण्यात आलेले आहे.
दावा मिळकत गट नंबर ७८६ मध्ये वादी, प्रतिवादींचे समाईकातील ०.४८.०० + खराबा ०.०२.०० आर क्षेत्र असून ते वादी विठ्ठल रामु शेळके, प्रतिवादी नंबर १ विष्णू मार्तंड शेळके, प्रतिवादी नंबर ४ भास्कर रामु शेळके यांचे दरम्यान हिस्सेवारीप्रमाणे समाईकात ठेवण्यात आलेले आहे.
दावा मिळकत गट नंबर ७८९ मध्ये वादी, प्रतिवादींचे समाईकातील ०.०३.०० आर + खराबा ०.०१.०० आर क्षेत्र असून ते वादी विठ्ठल रामु शेळके, प्रतिवादी नंबर १ विष्णू मार्तंड शेळके, प्रतिवादी नंबर ३ बाळू राजाराम शेळके, प्रतिवादी नंबर ४ भास्कर रामु शेळके यांचे दरम्यान हिस्सेवारीप्रमाणे समाईकात ठेवण्यात आलेले आहे.
वरील नमुद गट जरी समाईकात ठेवले असले तरी प्रतिवादी नंबर ५ बाळासाहेब रामु शेळके यांचा हिस्सा वादी विठठल रामू शेळके यांच्या हिश्यात (अधिक) झालेला आहे.
दावा मिळकत गट नंबर ६२७ मध्ये एक समाईकातील विहीर असून ती वादी विठ्ठल रामु शेळके, प्रतिवादी नंबर १ विष्णू मार्तंड शेळके, प्रतिवादी नंबर ३ बाळू राजाराम शेळके, प्रतिवादी नंबर ४ भास्कर रामु शेळके यांचे दरम्यान हिस्सेवारीप्रमाणे समाईकात ठेवण्यात आलेली आहे.
दावा मिळकत गट नंबर ७८६ मध्ये एक समाईकातील विहीर असून ती वादी विठ्ठल रामु शेळके, प्रतिवादी नंबर १ विष्णू मार्तंड शेळके, प्रतिवादी नंबर ४ भास्कर रामु शेळके यांचे दरम्यान हिस्सेवारीप्रमाणे समाईकात ठेवण्यात आलेली आहे.
प्रतिवादी नंबर २ रंभाबाई राजाराम शेळके, प्रतिवादी नंबर ६ संजना सिताराम नवले यांनी त्यांचे दावा मिळकतीमध्ये असलेले अविभक्त हिस्से सोडून दिलेले आहे.
प्रतिवादी नंबर ५ बाळासाहेब रामु शेळके यांस वादी विठ्ठल रामु शेळके यापूर्वीच काही मोबदला दिला असल्याने त्या मोबदल्यात प्रतिवादी नंबर ५ याने त्याचा मिळकतीमधील असलेला हक्क व हिस्सा वादी विठ्ठल रामु शेळके याचे हक्कात सोडून दिलेला आहे.
पारनेर येथील मे. सिव्हील जज्ज साहेब यांचेकडील रे.मु.न.५९९/२०२६ व मा.तहसिलदार पारनेर यांचेकडील पत्र क्र.२७०९/२०२६ दिनांक ३०/१०/२०२६ अन्वये नोंद घेतली.