Ferfar #8535 · जवळा
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- जप्ती
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 1091
- Talathi
- बापुराव किसन भुजबळ
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : जप्ती
मे. वसुली व विक्री अधिकारी बाबासाहेब कवाद निघोज नागरी सह पतसंस्था मार्य निघोज . यांचेकडील जा. क्र .३१६ दि.२२ /०९ / २०२६ बाबासाहेब कवाद निघोज नागरी सह पतसंस्था मार्य निघोज तालुका- पारनेर जि .अहिल्यानगर सदर संस्थेचे कर्जदार अजय सुदाम घावटे रा .सरदवाडी ता शिरूर यांचेकडून थकबाकी रु.९४७७० व जामीनदार राजेंद्र हिरामण आढाव यांचे जवळे ता .पारनेर येथे असलेले गट नं.१०९१ या ७x१२ चे इतर हक्कात रोजी पत संस्थेची जप्ती /बोजा दाखल करण्यात येत आहे.वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.